HW News Marathi
व्हिडीओ

Jayant Patil NCP | आम्ही भाजपसोबत जाण्याला अनेक मर्यादा !

ज्यांच्याविरोधात लढलो त्या भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत. मात्र, शिवसेनेच्या बाबतीत दगडापेक्षा वीट मऊ अशी कार्यकर्त्यांच्या मनात भावना आहे. राज्यात सरकार देण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादीचे प्रयत्न सुरू आहेत. अजून कुठलाही अंतिम निर्णय झालेला नाही. शरद पवार याबाबतचा निर्णय घेतील”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. यावेळी “भाजपासोबत जाण्याला मर्यादा आहेत”,अस सूचक वक्तव्यही पाटील यांनी केले आहे. पुण्यातील राष्ट्रावादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी जयंत पाटील माध्यमांशी बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फडणवीस पुन्हा येतील,अजितदादा तुम्हीपण या’ भाजपची अजित पवारांना खुली ॲाफर!

News Desk

..तर आम्ही मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसूलमंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन करू!;छावा संघटनेचा इशारा

News Desk

Sambhaji Raje | खा.संभाजी महाराजांनी जाणून घेतली मराठा विद्यार्थ्यांची व्यथा

News Desk