HW News Marathi
व्हिडीओ

‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार’ Devendra Fadnavis यांची ठाकरे सरकारवर टीका!

ओबीसींचं आरक्षण काढलं. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात मराठा समाजाचं आरक्षण गेलं. हे केवळ ‘पैसा फेक तमाशा देख’वाल्या लोकांचं सरकार आहे. सुभाष साबणे यांनी 15 वर्षे माझ्यासोबत काम केलं आहे. ते धडाडीने काम करणारे नेते आहेत. राजकारणात गैरसमज होत असतात. दरी निर्माण होत असते. पण साबणे हे स्वतंत्र काम करणारा माणूस आहे. धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी ही लढाई आहे. पैशाच्या जीवावर निवडणूक जिंकता आली असती तर अशोकराव लोकसभेला तुम्ही हरलेच नसते. लोकांची डोकी फिरली की शॉक द्यावा लागतो. तसा शॉक या निवडणुकीत या लोकांना द्या, असं आवाहन फडणवीसांनी मतदारांना केलंय.

#DevendraFadnavis #AshokChavan #BJP #Maharashtra #Nanded #Deglurbiloli #HwNewsMarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आमच्याकडे चावी आहे,मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू! संजय राऊतांचा दावा…

News Desk

Raju Waghmare | भाजप म्हणजे ‘बोलाची कढी अन् बोलाचा भात’ !

News Desk

सोमय्यांनी 10 वर्षात ज्यांच्यावर आरोप केले, त्यांचं पुढे काय झालं?

News Desk