HW News Marathi
व्हिडीओ

आमच्याकडे चावी आहे,मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्हीच उघडू! संजय राऊतांचा दावा…

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात ढकलला आहे. मराठा आंदोलनाला सर्व घटकांचा पाठिंबा आहे. आता केंद्राने तात्काळ त्यावर तोडगा काढावा, अशी मागणी करतानाच आमच्याकडे चावी आहे, आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न उघडू, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (shivsena leader sanjay raut reaction on maratha muk morcha in kolhapur)

#SanjayRaut #MarathaReservation #SharadPawar #UddhavThackeray #SambhajirajeChhatrapati #Kolhapur #Strike #BJP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Raut,Mahadev Jankar,Athavale | भाजपसोबत रडण्यापेक्षा शिवसेनेसोबत या…

Arati More

नवीन खासदारांच्या एंट्रीने राज्यसभेत नारायण राणे,कुमार केतकर आणि संजय राऊत या तिघांची जुगलबंदी पाहायला मिळणार का?

swarit

दहशतवादी हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी असलेल्या ढमाळेंची HW मराठीशी खास बातचीत

News Desk