HW Marathi
व्हिडीओ

उद्धव ठाकरे गुंडाराज थांबवा! मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी का केली जातीये ?

आक्षेपार्ह व्यगंचित्र व्हॉट्सअ‍ॅपवर फॉरवर्ड केल्यामुळे मुंबईत शिवसैनिकांनी 65 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याचाप्रकार काल (शुक्रवार) समोर आला होता. अभिनेत्री कंगना रनौत, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे माजी खासदार किरीटसोमय्या, आमदार अतुल भातखळकर यांनी हा व्हिडीओ ट्वीट करत निषेध व्यक्त केला आहे.तसेच आता सोशल मिडीयावर मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी जोक धरू लागली आहे.
#UddhavThackeray #DevendraFadanvis #ArnabGoswami #RepublicTv #BJP #PravinDarekar #KanganaRanaut #AtulBhatkhalkar #RamKadam #NaviOfficer #SSR

Related posts

Manse | स्वगृही परतलो – शरद सोनावणे.

News Desk

सत्य समोर मांडणे हा पत्रकार अभिसार शर्मांचा गुन्हा आहे का ?

Atul Chavan

Vinod Tawde Vs Ajit Pawar | कधी दादा रागावतो, तर कधी हुंदका काढतो!,तावडेंचा अजित पवारांना टोला..

Arati More