HW News Marathi
व्हिडीओ

Devendra Fadnavis | मुख्यमंत्रीपदाबाबत आमंच ठरलय !

बुधवारी शिवसेनेचा ५३ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला मुंबईच्या शन्मुखानंद हॉलमध्ये पार पडला. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण’ हे ब्रीद घेऊन ५३ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना करण्यात आली. कालचा हा कार्यक्रम विशेष होता तो यासाठी की शिवसेनेच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उपस्थित होते.वर्धापन दिनाच्या या कार्यक्रमात मुख्यमंत्रिपदाबाबत फडणवीसांनी मोठी भूमिका मांडली. ”महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याच्या चर्चा सध्या माध्यमांमध्ये रंगल्या आहेत. मात्र मंत्री कोण? मुख्यमंत्री कोण हा प्रश्न गौण आहे. अस म्हणत त्यांनी मुख्यमंत्री पदाबाबत सुचक वक्तव्य केलं. #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #Bjp #Shivsena53RdFoundationDay

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात १५ ते १८ वयोगटाच्या लसीकरणाला सुरुवात; मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह अन् आशा

News Desk

Mahabaleshwar तालुक्यातील २१४ कोटींच्या विकासकामांना मुख्यमंत्री Eknath Shinde यांची मंजुरी

News Desk

मकर संक्रांतीनिमित्त हलव्याचे दागिने घ्यायचेय ? पहा हा व्हिडीओ

News Desk