HW News Marathi
व्हिडीओ

Dhairyashil Mane-Shivsena | धैर्यशील मानेंच्या भाषणाचं लोकसभा अध्यक्षांकडून कौतुक..

काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, बसप आणि सप यांच्या तीव्र विरोधानंतर लोकसभेत मोदी सरकारने माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक २२४ विरुद्ध ९ मतांनी सोमवारी मंजूर केले. केंद्रीय; तसेच राज्यांच्या माहिती आयुक्तांचे वेतन, कार्यकाळ आणि सेवाशर्ती निश्चित करण्याचे अधिकार या दुरुस्ती विधेयकामुळे सरकारला मिळणार आहेत. माहितीचा अधिकार कायदा हेतुपुरस्सर कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी सभात्याग करून निषेध नोंदविला.मात्र हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी मोदी सरकारचे या विधेयकासाठी कौतुक केले आहे. #DhairyashilMane #Shivsena #Loksabha #NarendraModi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sharad Pawar – Ajit Pawar यांचा मुळशी पॅटर्न उधळत Padalkar यांचा हल्ला बोल!

News Desk

Sharad Pawar or Nitin Gadkari |कोण होणार मराठी पंतप्रधान ?

News Desk

अन् चोराने चक्क ShivSena जिल्हाप्रमुखाच्याच खिशातून 50 हजार रुपये केले ‘लंपास’

News Desk