HW News Marathi
व्हिडीओ

धनगर आरक्षण : पंकजा मुंडेंची आक्रमक भूमिका

धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत मंत्रालयात मांडला जात नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या दालनात प्रवेश करणार नाही, असा इशारा राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिला आहे. नांदेड येथील खंडोबा यात्रेत आयोजित करण्यात आलेल्या धनगर आरक्षण जागर परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Prakash Aambedkar | विधानसभेला वंचित आघाडी गॅसवर..!

Arati More

सचिन वाझेंना क्राईम ब्रॅंचमधून हटवलं! शरद पवारांची नाराजी भोवली? सरकार बॅकफूटवर…

News Desk

भाजपचं लक्ष आदित्य ठाकरेंच्या ‘वरळी’वरच का?

Manasi Devkar