HW News Marathi
व्हिडीओ

Dhangar Community | आता धनगर समाजाला लागू होणार अनुसूचित समाजाच्या २२ योजना

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाने अनुसूचित समाजाच्या २२ योजना धनगर समाजाला लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. धनगर समाजाकडून आदिवासी जमातीमध्ये आरक्षण देण्याची मागणी सातत्याने होत होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Mumbai North East | मुंबई उत्तर पूर्व मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

ममता बॅनर्जींसाठी शरद पवार काँग्रेसविरोधात! आघाडीत उभी फूट?

News Desk

आमचे सरकार मराठा समाजाला न्याय देईल! – Eknath Shinde

News Desk