HW News Marathi
व्हिडीओ

Dhangar Reservation | धनगर आरक्षणावरुन धनंजय मुंडे आक्रमक

धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नव्हतं केवळ निवडणुकीसाठी गाजरं दाखवण्याचं काम भाजपनं केल आहे असा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सभागृहात केलाय. भाजपच्या मनात असतं तर २०१६ मध्येच लोकसभेत ३२५ क्रमांकाचं बिल आलं त्याचवेळी धनगर आरक्षण मंजुर करुन घेतलं असतं परंतु तसं करण्यात आलं नाही. धनगर समाज आरक्षणाचा प्रश्न औचित्याच्या मुद्दयाद्वारे धनंजय मुंडे यांनी सभागृहात उपस्थित केला. यावेळी सरकारच्या आश्वासनावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नितेश राणेंकडून आचार संहितेचा भंग; ऑफर दिल्याचा व्हिडिओ व्हायरल

Darrell Miranda

वेदांता-फॉक्सकॉननंतर ‘फोन पे’ची सुद्धा महाराष्ट्राकडे पाठ

Manasi Devkar

Bhosari जमीन गैरव्यवहार प्रकरणी Eknath Khadse यांच्यावरचे आरोप अखेर सिद्ध! …तेव्हा होते BJP मध्ये

News Desk