HW News Marathi
व्हिडीओ

कथित ऑडिओ क्लिपवर Dhiraj Lingade यांचं स्पष्टीकरण

Dhiraj Lingade: अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणुक 30 जानेवारी रोजी होत आहे. मात्र दोन दिवस आधी अपक्ष उमेदवार शरद झामरे पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या संदर्भात उमेदवार धीरज लिंगाडे म्हणाले की, ती ऑडिओ माझी नसून ते विरोधी पक्षाचे षडयंत्र आहे.

#DheerajLingade #ViralAudioClip #MVA #MahavikasAghadi #Amravati #Voting #DhirajLingade #Congress #ShivSena #BJP #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Vijay Wadettiwar | विदर्भाचा पहिला विरोधी पक्षनेता

News Desk

PankajaMunde,Udayanraje Bhosle | एक भाऊ गेला ,तरी हा भाऊ तुमच्याबरोबर.उदयनराजेंची पंकजांना ग्वाही 

Arati More

2021 मध्ये तुमच्या आयुष्यात बदलणार या ‘4’ महत्वाच्या गोष्टी!

News Desk