HW News Marathi
व्हिडीओ

दहशतवादाचं Maharashtra कनेक्शन काय आहे महाराष्ट्र अलर्ट वर!

दिल्लीत काल पकडण्यात आलेल्या सहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याचं आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. (dilip walse patil call police meeting after Six suspects terrorist arrest in delhi)

#Terrorist #Maharashtra #DilipWalsePatil #AlertInMaharashtra #MumbaiLocal #DelhiSpecialCell #Dharavi #Mumbai #TerroristArrested #MumbaiPolice #CrimeBranch

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवली, हा प्रश्न तेव्हा नव्हाता”, Nana Patole यांचा टोला

News Desk

Mumbai बँक प्रकरणातील Pravin Darekar यांच्यावरील कारवाई राजकीय हेतूने प्रेरित; काय आहे प्रकरण?

News Desk

आमचं गाव हरवलयं

News Desk