HW News Marathi
व्हिडीओ

“भोंगे काढावे असं कुठेही म्हटलेलं नाही”; Dilip Walse Patil यांचं मोठं विधान

ज्या मंदिरांनी परवानगी घेऊन भोंगे लावले आहेत त्यांनी भोंगे काढण्याचा प्रश्न येत नाही. न्यायालयाने ज्या अटी शर्ती घालून दिल्या आहेत त्याचं पालन केलं पाहिजे कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. हनुमान जयंती निम्मित शिवसेनेनं हनुमान चालीसा पठण करायला काही हरकत नाही.

आपल्या देशामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक राहतात. आपल्या घटनेनं प्रत्येकाला आपला धर्म निवडण्याचा त्याचा प्रचार, प्रसार करण्याचा अधिकार दिला आहे. परंतु आपल्या वागण्यामधून कुठल्याही परिस्थतीत काही तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

#DilipWalsePatil #RajThackeray #SandeepDeshpande #Masjid #UddhavThackeray #MVA #MNS #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…त्यांनी घेतले ५० खोके मग आम्हाला का ३००” पैठणच्या सभेवरून, Varun Sardesai यांचा टोला

News Desk

Jitendra Awhad Vs Dipali Sayyad | जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात शिवसेनेकडून दिपाली सय्यद ..?

Arati More

Narayan Rane यांची केंद्रीय मंत्रीमंडळातून हकालपट्टी होणार का? Ulhas Bapat काय म्हणाले?

News Desk