HW News Marathi
व्हिडीओ

ST विलीनीकरणावर सभागृहात चर्चा करा; पडळकरांची आक्रमक मागणी

एसटी महामंडळाच राज्य शासनाने मध्ये विकिनिकर करा याबाबत आता पुनः एकदा भाजप आमदार गोपीचंद पडळकर आक्रमक झाले आहेत. सभागृहात ह्या मुद्द्यावर चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याच बरोबर त्यांनी अस देखिल म्हटलं आहे की ह्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांना बडतर्फ केलेलं आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनीं Hw मराठी शी बोलताना दिली आहे.

#ST #Padalkar #VidhanSabha #BJP #NCP #Shivsena #NCP #SharadPawar #UddhavThakarey

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीसांसोबतच्या भेटीबाबत Pankaja Munde यांनी सोडलं मौन

Manasi Devkar

श्रीलंकेसारखी परिस्थिती आपली होऊ नये म्हणून …!, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारला इशारा

News Desk

Chandrakant Patil – Raj Thackeray भेटीत ‘हे’ घडलं ! Exclusive माहिती…

News Desk