HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

“कोरोनाची लस घेतल्याने एड्सचा धोका ? काय आहे सत्य ? ऐका ॲाक्सफर्डच्या शास्त्रज्ञांकडून…”

कोरोनाची लस केव्हा येणार याची प्रतीक्षा संपत आली असून लवकरचं भारतातही लसीकरणाला सुरूवात होणार आहे.मात्र ॲास्ट्रेलियात कोरोनाची लस घेतल्याने एड्सचा धोका होतो अशी बातमी आली आणि एकचं गोंधळ झाला.मात्र कोरोनाची लस घेतल्याने एड्सचा धोका खरचं आहे का ? जाणून घ्या ॲाक्सफर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ नानासाहेब थोरात यांच्याकडून …

#Covid19 #AIDS #NanasahebThorat #India #CoronaVaccine #Maharashtra #NightCurfew #JoeBiden

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raj Thackeray | महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही ! राज ठाकरे

Atul Chavan

मुंबईमध्ये कोरोना लसीकरणाची कशी सुरू आहे तयारी? ग्राऊंड रिपोर्ट

News Desk

Navratri 2022: नवशक्ती स्पेशल भाग 2, अन् तिने तिच्यातली ‘ती’ ओळखली

News Desk