HW News Marathi
HW एक्सक्लुसिव

Raj Thackeray | महाराष्ट्राबाहेर सभा घेणार नाही ! राज ठाकरे

फक्त महाराष्ट्र नाही तर देशभरात सध्या ज्यांच्या भाषणांची चर्चा आहे, स्वताचा एकही उमेदवार लोकसभा निवडणुकीला उभा नसताना सभांच्या माध्यमातून मोदी आणि शहा या जोडीविरुद्ध खुलेपणाने प्रचार करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी hw news नेटवर्क ला मुलाखत दिलीय. शरद पवारांशी माझे संबंध चांगले आहेतच आणि नितीन गडकरींशी सुद्धा माझं चांगलंच आहे. नितीन गडकरी पंतप्रधान होतील अशा अनेक मुद्द्यावर त्यांनी बातचित केलीय. महाराष्ट्रातील सभांसरख्या सभा महाराष्ट्राबाहेरही घेणार का अशा सारख्या प्रश्नांना त्यांनी आपल्या खाल शैलित उत्तर दिलीत…

राज ठाकरेंची संपुर्ण मुलाखत पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील लिंकवर क्लिक करा. https://www.youtube.com/watch?v=_QnsGL4uoNc&t=28s

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईकरांना ठाकरे सरकारचा मोठा दिलासा,१ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी लोकल सुरू!

News Desk

शरद पवारचं संजय राठोडला हटवतील! भाजप शरद पवारांना भेटणार…

News Desk

महाराष्ट्रात मनाला चटका लावणारी घटना, आगीत होरपळून १० बालकांचा मृत्यू! नेमकं काय घडलं?  

News Desk