HW News Marathi
व्हिडीओ

Dongri Building Collapsed | दुर्घटनास्थळाचा संपूर्ण आढावा

डोंगरीत ४ मजली केसरबाई इमारतीचा निम्मा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या इमारतीचे नाव केसरबाई असून या इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू झाला असून ५ जणांना वाचविण्या आले आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी एनडीआरफची टीम दाखल झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एका क्लार्कसाठी एवढा अट्टहास? Kishori Pednekar भडकल्या

News Desk

खुर्ची तुटेपर्यंत खुर्ची सोडणार नाही,’MVA’ सरकारवर Sudhir Mungantiwar यांची टीका

News Desk

राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळ’ पुन्हा चर्चेत, काय सांगतो इतिहास?

Manasi Devkar