HW News Marathi
व्हिडीओ

…तुम्ही इतक्या टोकाची भुमिका घेऊ नका! Ajit Pawar यांचं पुन्हा एकदा ST कर्मचाऱ्यांना आवाहन |

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी महामंडळ) संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १५ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. तर एसटी महामंडळाला कामावर गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेला शिस्तभंगाचा निर्णय मागे घेण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा कामावर रुजू होण्यास आवाहन केलं आहे.

#STBus #AjitPawar #AnilParab #UddhavThackeray #MVA #NCP #ShivSena #BJP

#HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“तुमच्या चॅलेंजला भिकेची टोपली घालतो…’; आदित्य ठाकरेंच्या चॅलेंजला संजय गायकवाडांचं प्रत्युत्तर

News Desk

‘Sanjay Raut यांना अटक करा’ Chandrakant Patil यांची मागणी,Raut यांचंही चोख प्रत्युत्तर!

News Desk

Raju Shetti | मी घेतलेला अनुभव उदयनराजेंनाही घ्यायचा असेल !

Gauri Tilekar