HW News Marathi
व्हिडीओ

Homeless आहोत, कष्ट करून आम्हालाही चांगलं जगण्याचा अधिकार!

सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने प्रगल्भ असणारे लोक ह्या शहरात आपली थोडी राहण्यापूर्ती तरी जागा शोधतात. पण सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागासलेल्या प्रवासी लोकांसाठी शहरात आल्यानंतर राहायचं कुठे असा मोठा सवाल असतो. आधीच शहरं अशी तुडुंब भरत चालेली माणसांनी, गाड्यांनी, आणि सिमेंटच्या जंगलांनी तशी माणसांची घरं आणि मन देखील तोकडी होत चालेली दिसतात. त्यामुळे शहरातील अत्यंत निकृष्ट, न राहण्या योग्य ठिकाणी राहण्याशिवाय तसा दुसरा पर्याय त्यांच्याकडे नसतोच. अशीच कुटुंब आणि लोक आपल्याला मोठ्या ब्रिजच्याखाली, फुटपाथवर, रस्त्यावर उघड्यावर, मोठ्यापाईपच्या आत, बाजाराच्या बाजूला राहताना दिसतात.

#WorldHomelessDay #Homeless #Nation4Homeless #InvisibleVisible #TheInvisibleVisible #ShelterHomes #Homeless #Streets #HomelesIndians #Justice #lifestyle

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आंदोलन करण्यासाठी विरोधकांकडे माणसं नाही!, Pankaja Munde यांच्यावर

News Desk

Raj Thackeray | ‘राज’कारण

News Desk

उस्मानाबादचं नामांतर ‘धाराशिव’ करण्याचा निर्णय जुनाच, पहा काय आहे इतिहास

Manasi Devkar