HW News Marathi
व्हिडीओ

Dr. Amol Kolhe | ‘आषाढीचा उपवास असला, तरी खासदारांच्या संपर्काचा उपवास सुटला’

आज आषाढीचा उपास असला. तरी, खासदारांचा संपर्काचा उपवास मात्र सुटला आहे, असे म्हणत शिरूरचे नवनिर्वाचित खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आज हडपसर येथे आपल्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी कोल्हे यांनी हडपसरच्या नागरिकांना जनसंपर्क कार्यालयाबाबतचे आश्वासन दिले होते. तर आषाढी एकादशीचा मुहूर्त साधत खा.कोल्हे यांनी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. तर खा. कोल्हे यांनी आपल्या खुमासदार शैलीत माजी खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांना टोले मारले. #DrAmolKolhe #Shirur #NarendraModi #ShivajiraoPatil #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Eknath Khadse| “सभागृहातला मी सर्वात भ्रष्ट आमदार” – खडसे विधानसधेत भावनिक..

Arati More

घनगर आरक्षणावरुन सुप्रिया सुळेंचे फडणवीस सरकारवर टीकास्त्र

News Desk

शरद पवार राष्ट्रपती होणार? दिल्लीत हालचालींना वेग…

News Desk