HW News Marathi
व्हिडीओ

Dr Payal Tadvi suicide case | डॉ पायलची आत्महत्या नसून हत्या !

नायर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील रँगिगच्याा छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी हिने बुधवारी आत्महत्या केली. त्याच रुग्णालायातील डॉ पायलच्या सहाकारी डॉक्टरांकडून गेल्या काही महिन्यांपासून रॅगिंग केली जात होती, पायलचा मानसिक छळ केला जात होता. त्याच त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली. या संदर्भात नायर रुग्णालयाला वारंवार सांगूनही त्यावर कुठलिही कारवाइ करण्यात आली नाही. ज्य़ा सहकारी डॉंक्टरांनी पायलचा छळ केला त्यांच्यावर निलंबणाची कारवाइ करण्यात आली. मात्र त्यांना अजूनही अटक झालेली नाही. त्यांना अटक करुन त्यांच्यावर आणि नायर रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाइ करावी या मागणीसाठी विविध संघटनांकडून, कालपासून नायर हॉस्पिटल समोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे.दरम्यान ऐंटी रॅगींग समीतीकडून सुद्धा आज अहवाल देण्यात येणार आहे. पायल ही एक खंबीर मुलगी होती तिच्याकडून असे पाउल उचलणे शक्यच नाही. तीने आत्महत्या केली नाही तर तीची हत्या झाल्याचा आरोप तीच्या आई वडीलांनी केला आहे. #Nairhospital #Mumbai #DrPayalTadvi #suicidecase #VBA #NCP #chitrawagh

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्य सरकारकडून रेल्वे सुरु करण्याबाबत रेल्वे मंत्रालयाला प्रस्ताव नाही

News Desk

Homeless आहोत, कष्ट करून आम्हालाही चांगलं जगण्याचा अधिकार!

News Desk

Mungantiwar यांना सत्ता नसल्याचा पश्चाताप; Vijay Wadettiwar यांची टीका

News Desk