HW News Marathi
व्हिडीओ

Drought in Maharashtra,Buldhana | ‘दुष्काळयुग’ ना चारा ना पाणी

सध्या महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये प्रचंड दुष्काळ पडलाय महारष्ट्रातील लोकांना प्रचंड वणवण करावी लागतेय. एका बादली पाण्यासाठी आठ आठ दिवस वाचट पाहावी लागतेय. जीथे प्यायच्या पाण्यासाठी झगडावं लागतयं तिथे शेतीला पाणी कुठून आणयचं, आपल्या जनावरांना पाण्याशिवाय चाऱ्याशिवाय कस जगवायचं हा प्रश्न महाराष्ट्रातल्या शेतकचऱ्यांपूढे सध्या आ वासून उभा आहे. अशीच परीस्थीती सध्या बुलढाणा जिल्ह्यात आहे. येथीला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी शिवाजी मामणकर यांनी. #Buldhana #DroughtinMaharashtra #Motala #petanimals

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Pandey यांच्या नियुक्तीवरून Kirit Somaiya यांनी उपस्थित केले प्रश्न

News Desk

Rahul Gandhi यांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही; Savarkar वादात Rahul Shewale आक्रमक

Seema Adhe

ShivSena सोबतच्या बैठकीत काय घडलं?, Sambhajiraje Chhatrapati यांनी स्पष्टच सांगितलं

News Desk