HW News Marathi
व्हिडीओ

मुसळधार पावसाने पुण्यात हाहा:कार ! दुकानांमध्ये शिरलं पाणी

संपूर्ण महाराष्ट्रात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन तीन दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पुण्यात तर कहर झाला आहे. पुण्यात बुधवारी रात्री मुसळधार पावसानं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे. इतकंच नव्हे तर पुणे मंडई परिसरातही अनेक दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे. मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पुण्यातील याच पूरस्थितीचा आम्ही आढावा घेतला आहे.

#Pune #HeavyRain #PuneMarket #PuneRains #MurlidharMohol #AjitPawar #PuneMayor

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना MP Hemant Godase यांची तक्रार थेट Uddhav Thackeray यांच्याकडे…Chhagan Bhujbal नाराज

News Desk

Raj Thackeray यांच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्र पोलीस अलर्ट मोडवर; MNS कार्यकर्त्यांची धरपकड सुरू

News Desk

अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, सरकारनं लवकरात लवकर भरीव मदत करावी! – Ajit Pawar

News Desk