HW News Marathi
व्हिडीओ

अनिल देशमुख अडकले! ईडीने जप्त केली ४ कोटींची संपत्ती…

हाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. ईडीनं याआधीच अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपुरातील घरांवर छापे टाकल्यानंतर त्यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. त्यासोबतच त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या मुलाला देखील चौकशीसाठी ईडीनं समन्स बजावले असताना आता त्यांच्यावर ईडीनं मोठी कारवाई केली आहे. अनिल देशमुख यांची ४ कोटी २० लाख रुपये किंमतीची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. ही मालमत्ता अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची आहे. मुंबई आणि नागपूरमधील ही मालमत्ता असल्याची माहिती मिळत आहे.

#anildeshmukh #ED #ParambirSingh #SharadPawar #mumbai #ncp #maharashtra #mahavikasaghadi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर राष्ट्रवादीने मांडली ‘ही’ मोठी भूमिका!

News Desk

काँग्रेस महाविकासआघाडीतून बाहेर पडणार?राजकीय वर्तुळात खळबळ

News Desk

Jayant Patil VS Devendra Fadnavis | जयंत पाटील विरुद्ध देवेंद्र फडणवीस, सभागृहात तुफान फटकेबाजी

Gauri Tilekar