HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Khadse: ED ची मोठी कारवाई,लोणावळ्यातील बंगल्यासह खडसेंची कोट्यवधींची संपत्ती जप्त

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) भाजपचे माजी नेते आणि आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना मनी लाँडरिंग प्रकरणात मोठा धक्का दिला आहे. ईडीने एकनाथ खडसे यांच्यासह त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांची संपत्ती जप्त केली आहे. ईडीची ही कारवाई खडसेंसाठी अत्यंत मोठा धक्का समजला जात आहे.

#EknathKhadse #ED #SharadPawar #NCP #BJP #MahaVikasAaghadi #Mumbai #GirishChowdhary #DevendraFadnavis

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘एकटा संभाजी काय करेल,48 खासदारांनी ताकद द्या!’शाहू छत्रपती मोदींना काय म्हणाले?

News Desk

Republic Day | संविधान निर्मितीचा रंजक इतिहास

Atul Chavan

मनसे पक्षाच्या शांत भूमिकेवर काय म्हणाले अरविंद सावंत?

Seema Adhe