भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सध्याची राजकीय परिस्थिती ही मराठीत प्रचंड गाजलेल्या ‘सिंहासन’ सिनेमासारखी असल्याचं म्हटलं. एवढंच नाही तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना ‘सामना’ सिनेमातल्या डॉ. श्रीराम लागूंसारखं मी त्यांना ‘मारुती कांबळेचं काय झालं?’ असा प्रश्न विचारुन भंडावून सोडल्याचंही खडसे म्हणाले विधानसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात जे महानाट्य घडलंय ते एखाद्या चित्रपटातल्या नाट्यालाही लाजवेल असंच होतं. भाजपातले असंतुष्ट नेते एकनाथ खडसेंनीही नेमका हाच धागा पकडून आपली खदखद व्यक्त केली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.