HW News Marathi
व्हिडीओ

Maharashtra अशांत करण्याचा प्रयत्न सुरू…! – Rupali Chakankar

अपक्ष खासदार नवनीत राणा हे जर केंद्रात प्रतिनिधित्व करत आहे तर त्यांना माझा एक प्रश्न आहे की जेव्हा महाराष्ट्र अडचणीत होता तेव्हा त्यांनी केंद्राकडे राज्याबाबत मदत मागितली असती तर ती लोकांच्या लक्षात आली असती.हे जे काही चाललं आहे ते शांत महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न आणि विकृत मनोवृत्ती आहे असं मला वाटत अस मत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे

#SharadPawar #RupaliChakankar #NavneetRana #SanjayRaut #RaviRana #Matoshree #ShivSena #NCP #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Uddhav Thackeray यांच्या मुलाखातीवर Uday Samant यांची प्रतिक्रिया

News Desk

World Cancer Day |जागतिक कॅन्सर दिन विशेष

News Desk

शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून चक्क Eknath Shinde यांचे बँनर

News Desk