HW News Marathi
व्हिडीओ

एकनाथ खडसेंना ‘या’ प्रकरणात अटकेपासून मोठा दिलासा

भोसरी जमीन प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना मुंबई हायकोर्टाने दिलासा दिला आहे. खडसेंना आजची सुनावणी काही कारणानं होऊ न शकल्यानं पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासूनचा दिलासा मिळाला आहे. नेमकं प्रकरण काय ? पाहूया

#EknathKhadse #ED #DevendraFadnavis #SharadPawar #BJP #NCP #MahaVikasAaghadi #Maharashtra #MVA

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ncp वर Pravin Darekar यांच्या टीकेनंतर Rupali Chakankar यांनी घेतला समाचार !

News Desk

नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक

News Desk

पेट्रोलच्या दरात चार वर्षातील विक्रमी वाढ, मुंबईकरांनी केला संताप व्यक्त

swarit