HW News Marathi
व्हिडीओ

BHR’ घोटाळ्यामुळेच ED ची कारवाई ? Eknath Khadse यांचा गोप्यस्फोट!

गेल्या दोन दिवसापासून एकनाथ खडसे यांच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे याबाबत अफवा सुरू होत्या त्यांचे कन्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे आणि दोन दिवसात नाथाभाऊ चाहत्यांशी संवाद साधतील असे जाहीर केले होते या अनुषंगाने नाद खडसे यांनी आज बोदवड येथील कार्यक्रमात हजर राहून ईडी बाबत भाष्य केले आहे

#EknathKhadse #NCP #SharadPawar #BHR #ED #Bhosari #BJP #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP-Jitendra Avhad | शरद पवारांनी इतिहास सांगितला, टिका नाही!

News Desk

“मविआच्या मोर्चाला परवानगी मिळाली, पण…” – Anil Parab

News Desk

Elections2019 | नंदुरबारमध्ये सर्वाधिक तर कल्याण मध्ये सर्वात कमी मतदान

Atul Chavan