HW News Marathi
व्हिडीओ

Eknath Shinde Shivsena | विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात !

काँग्रेस, राष्ट्रवादीतील अनेक नेते भाजपाची वाट धरत असताना विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदेंनी केला आहे. भविष्यात अनेक जण शिवसेनेत येतील, असं भाकीत त्यांनी वर्तवलं. त्यामुळे येत्या काळात विरोधी पक्षातील किती आणि कोणते आमदार शिवसेनेत जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षातील अनेक आमदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याचा गौप्यस्फोट करत भविष्यात अनेकजण शिवसेनेत येतील, असा दावाही यांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

AIMIMचे नेते Waris Pathan यांच्या तोंडाला काळं फासलं?

News Desk

Rashmi Shukla यांची महाराष्ट्रात ‘घरवापसी’ होणार?

Manasi Devkar

Ajit Pawar NCP | मुख्यमंत्रीपदाबाबत अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ

Gauri Tilekar