HW News Marathi
व्हिडीओ

Mangal Prabhat Lodha BJP | मुंबईतल्या ३६ जागा जिंकू !

आशिष शेलार यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी शुक्रवारी (१९ जुलै) अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. यावेळी बोलताना लोढा यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांच्या अपयशामुळे गृहमंत्र्यांच्या अडचणीत वाढ? काय म्हणाले Ajit Pawar आणि Devendra Fadnavis

News Desk

मराठा आरक्षण व मराठा समाजाची सर्वांगीण उन्नती पाहणारा नेता आज आपल्यात नाहीये – Pravin Darekar

News Desk

छी:!! त्या बाईवर मी बोलणार नाही; पेडणेकरांचा शीतल म्हात्रेंवर घणाघात

Seema Adhe