HW News Marathi
व्हिडीओ

सरपंचपदाचा लिलाव करताय? सावधान!, आता निवडणूक आयोगाकडून होणार कारवाई

राज्यातील ग्रामपंचायत निवडणूका जवळ आल्यात आणि याच पार्श्वभूमीवर राजकीय रणधुमाळी सुरू झाली आहे. दरम्यान, यासोबतच आता सरपंचपदासाठी होणाऱ्या लिलावांचा गंभीर मुद्दा नाशिकमधील झालेल्या लिलावाच्या व्हिडीओ निमित्ताने समोर आला आणि त्यानंतर आता ह्याची गंभीर दखल निवडणूक आयोगाकडून घेण्यात आली आहे. सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगाला स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली आहे.

#GramPanchayatElection #ElectionCommissionOfIndia #Sarpanch #Maharashtra #HasanMushrif #AuctionForGramPanchayatElection

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shinde सरकारकडून अशोक चव्हाणांच्या 728 कोटीच्या योजनेला मंजुरी !

News Desk

ST कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हा नाही तर…!; Ajit Pawar यांचा इशारा|

News Desk

Bacchu Kadu | बिगर केबिन अन् निवासस्थान देखील मी उत्तम काम करेन !

Gauri Tilekar