HW News Marathi
व्हिडीओ

#Election2019 : Bjp Manifesto | भाजपचं ‘संकल्पपत्र’ प्रसिद्ध

लोकसभा निवडणुक 2019 साठीचा आपला जाहीरनामा भाजप पक्षाने आज प्रसिद्ध केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अरुण जेटली, संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते येथे उपस्थित होते.या संकल्पपत्रात शेतकऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न केलेला दिसुन येतोय. शेतकऱ्यांबरोबरच, व्यापारी, तरुण, उद्योजक या सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न या जाहीरनाम्यातून करण्यात आला आहे. नवा भारत साकारण्याचा प्रयत्न करणार असल्याच मोदी सरकारकडून सांगण्यात आलंय.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raut यांच्या कारवाईनंतर पत्राचाळ मधील लोकांच्या प्रतिक्रिया

Seema Adhe

ED च्या माजी अधिकाऱ्याला भाजपकडून उमेदवारी; Rohit Pawar यांचा आरोप

News Desk

Politicians Poll : Elections 2019

swarit