HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Amravati | अमरावती मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहे दुसऱ्या टप्यातील अमरावती मतदार मतदार संघाबाबत.अमरावती लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये बड़नेरा, अमरावती, तिवसा, दर्यापुर, मेळघाट आणि अचलपुर यांचा समावेश होतो.अमरावती मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून आनंदराव अडसुळ, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि आघाडीच्या उमेदवार नवनीत राणा, तर वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याच बरोबर बहूजन समाज पक्षाचे अरुण वानखडे आणि इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण 24 उमेदवार अमरावतीतून लोकसभेच्या मैदानेत उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jayant Patil On Hinganghat Case | हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूनंतर जयंत पाटलांची प्रतिक्रिया

swarit

Hinganghat Bandh | हिंगणघाट जळीतकांडाच्या निषेधार्थ सर्वपक्षीयांकडून ‘बंद’ची हाक

Gauri Tilekar

नामांतरावरून AIMIM BJP आमने सामने; Imtiaz Jaleel यांचा पुतळा जाळत आंदोलन

Chetan Kirdat