HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Solapur | सोलापूर मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये सोलापूर दक्षिण,सोलापूर शहर मध्य, सोलापूर शहर उत्तर , मोहोळ , पंढरपूर , अक्कलकोट यांचा समावेश होतो.

यापैकी ३ठीकणी कॉंग्रेस आणि २ ठिकाणी भाजप तर एका ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आहे. सोलापूर मतदार संघातून यावेळी भाजपकडून डॉ श्री. जय सिध्देस्वर शिवाचार्य महास्वामीजी तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजआघाडीकडून प्रकाश आंबेडकर निवडणूक लढविणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Ahilya Bai Holkar यांच्या जयंतीवरून BJP आणि NCP आमने-सामने

News Desk

आपण नक्की कितपत आणि खरंच आपण सुरक्षित आहोत का?

News Desk

Nitin Gadkari चा मोदींना इशारा

News Desk