HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Bhiwandi | भिवंडी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील भीवंडी मतदार संघाबाबत. भिवंडी लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये शहापुर, भिवंडी ग्रामीण,भिवंडी पश्चिम, भिवंडी पुर्व,कल्याण पश्चिम, आणि मुरबाड या मतदर संघाचा समावेश होतो.

भिवंडी मतदार संघातून यावेळी भाजपचे कपील पाटील कॉंग्रेसचे सुरेश टावरे तर वंचित बहुजन आघाडी कडून अरुण सावंत हे लोकसभेच्या रिंगणात आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण 15 उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहे. #Elections2019 #Bhiwandi #KapilPatil #SureshTaware #arun sawant

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नागपूर-मुंबई-नागपूर; मुख्यमंत्र्यांकडून Ajit Pawar यांना स्पेशल सरकारी विमान का?

News Desk

Amol Palekar speech interruption| कलाकारांची गळचेपी कधी थांबणार ?

News Desk

‘आमचं गाव विकणे आहे’, ग्रामस्थांनी वेशीवरच लावला फलक

Manasi Devkar