HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Mumbai North East | मुंबई उत्तर पूर्व मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदार संघाबाबत. मुंबई उत्तर पुर्व लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये मुंलुंड, विक्रोळी,भांडूप पश्चिम, घाटकोपर पश्चिम,घाटकोपर पुर्व, आणि मानखुर्द शिवाजी नगर या मतदार संघाचा समावेश होतो.मुंबई उत्तर पुर्व मतदार संघातून यावेळी भाजपचे मनोज कोटक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय दिना पाटील. तसेच वंचित बहुजन आघाडी कडून निहारिका खोंदलेलोकसभेच्या मैदानात आहे. तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण २७ उमेदवार लोकसभेच्या मैदानात आहे. #Elections2019 #BJP #NCP #ManojKotak #SanjayDinaPatil #NiharikaKhondalay

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बायोपिक ठरत आहेत का प्रचाराचे माध्यम ?

News Desk

Maratha Reservation | मुक मोर्चा ते आरक्षण.. ऐतिहासिक विजय !

News Desk

Ajit Pawar का भडकले? Raju Shetti यांच्या आमदारकीबाबत काय गौप्यस्फोट केला?

News Desk