HW News Marathi
व्हिडीओ

#Elections2019 :Manoj Kotak | कार्यकर्ते किरीट सोमय्याच्या नेतृत्वात निवडणुक लढतायत

लोकसभा निडणुकांच्या महाराष्ट्रातील चौथ्या टप्प्यात मुंबई येथे मतदान होणार आहे. त्यासाठी सर्वच पक्षाचे उमेदवार धडाक्यात प्रचाराला लागलेले आहे. अशाचत घाटकोपर पूर्व येथे भानुशाली वाडी मध्ये महायुतीच्या महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मनोज कोटक त्याठीकाणी उपस्थित होते.. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी , अतिशय धावपळीत असतांनाही काही महत्वाचाय बाबी सांगितल्या आहेत मनोज कोटक यांनी पाहूया काय बोलले कोटक पाहूया…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“आम्ही संयमी आहोत, पण मेळाव्यात काही घडलं तर… ” – Kishori Pednekar

Chetan Kirdat

“सरड्यासारखा रंग बदलणाऱ्यांकडून दुसरी अपेक्षा काय?”, Arvind Sawant यांचा Raj Thackeray यांना टोला

News Desk

Sanjay Raut यांचे शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र

News Desk