HW News Marathi
व्हिडीओ

#RamMandir : अयोध्या दौ-यादरम्यान उद्धव ठाकरेंची खास मुलाखत

अयोध्येतून उद्धव ठाकरे यांनी असे म्हटले कि, आम्ही इथे लढाईला आलो नसून मंदिर बांधण्यासाठी आलो आहे. मंदिर आपण सर्व मिळून बांधणार आहोत. समस्त हिंदूंच्या भावना लक्षात घेऊन हा अयोध्यादौरा मी काढला आहे. सरकारनी अद्यादेश आणावा शिवसेना त्याला पाठींबा देईल हे मी आधीपासून सांगतोय. असेही शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नाही बताएंगे असा टोला त्यांनी भाजपाला हाणला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कसा झाला Ajit Pawar यांचा जरंडेश्वर घोटाळा? Kirit Somaiya यांनी केली उकल

News Desk

Elections2019 | शिवाजी पार्कमधील जॉगिंग ग्रुपचे अनोखे मतदान

Atul Chavan

नवशक्ति : महिला उद्योगिनींचे प्रेरणास्थान, मीनल मोहाडीकर

News Desk