HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | राहुल गांधी,स्मृती इराणींसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

५१ मतदारसंघातील ६७४ उमेदवार रिंगणात आहे. ज्यामध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, , राज्यवर्धन राठोड, जयंत सिन्हा, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी यांच्यासह अनेक दिग्गजांचीं प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंतच्या ४ टप्प्यापैकी या ५ व्या टप्प्यात महीला उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे भडकावणारे तुमची कुटुंब जगवणार नाहीयत”; Sanjay Raut यांचा ST कर्मचाऱ्यांना इशारा

News Desk

Thackeray आणि Pawar यांचा भ्रष्टाचार बाहेर काढणार; Kirit Somaiya चौकशी नंतर पुन्हा आक्रमक

News Desk

Bhavna Gawali यांचे घटस्फोटीत पती Prashant Surve यांनी शिवसेनेत प्रवेश केला

News Desk