HW News Marathi
व्हिडीओ

Elections2019 | सुप्रिया सुळे,उदयनराजे,दानवेंसह दिग्गजांचे भविष्य होणार मतपेटी बंद

देशभरात उद्या लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा पार पडणारय. या टप्प्यात महाराष्ट्रासह १४ राज्यातील ११५ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया होणारय. तर महाराष्ट्रात एकूण १४ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ज्यामध्ये जळगाव, रावेर, जालना,औरंगाबाद,रायगड,पुणे, बारामती, अहमदनगर,माढा,सांगली,सातारा,रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापुर,हातकणंगले या मतदार संघाचा समावेश आहे.

त्याचबरोबर गुजरातमधील सर्वच्या सर्व २६ लोकसभा मतदारसंघातही मतदान होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शेतकरी आज संसद भवनाला घालणार घेराव

Atul Chavan

Kolhapur ST विभागानं केली Rescue टीम तयार

News Desk

Ramdas Athawale | शरद पवार, प्रकाश आंबेडकरांनी एनडीएसोबत यावं !

News Desk