HW News Marathi
व्हिडीओ

पंकजा मुंडेंच्या ‘त्या’ नव्या पक्षाची चर्चा! ७७ राजीनामे मुंबईकडे रवाना…

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान न दिल्याने मुंडे गटात मोठी नाराजी निर्माण झाली आहे.. आता ही नाराजी फक्त बीडपुरती नाही तर नगर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले आहेत.नाराज पादधिकारी आपल्या पदांचा राजीनामा देत व्यक्त करत आहेत… मुंडे समर्थकांचं राजीनामा सत्र अद्यापही थांबलेले नाही. पंकजा समर्थक आणि बीडचे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के हे 77 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेऊन थेट मुंबईला रवाना झाले आहेत. उद्या मंगळवारी ते पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यामुळे उद्या पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नेमकं काय घडलयं आणि पंकजा मुंडेंच्या नव्या पक्षाची चर्चा का सुरू झाली ?

#PankajaMunde #PritamMunde #BJP #Mumbai #DevendraFadnavis #ChandrakantPatil #Delhi #NarendraModi #Maharashtra

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2022 च्या Budget कडून गृहिणींच्या ‘या’ आहेत अपेक्षा

News Desk

Pegasus स्पायवेअर काय आहे ? केंद्र सरकार पाळत ठेवतयं ?

News Desk

Pune Marriage Cancelled | कोरोनामुळे जेव्हा लग्नचं पुढे ढकलावं लागत…

Arati More