HW News Marathi
व्हिडीओ

धनंजय मुंडेंचा राजकीय दबदबा कायम ! भाजपला धक्का देत १२ पैकी १० ग्रामपंचीयतीवर राष्ट्रवादीची सत्ता…

बलात्काराच्या आरोपाने बॅकफूटवर गेलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे ग्रामपंचायत निवडणुकीतील वर्चस्व दिसून आलं आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे समर्थक पॅनेलने बाजी मारली आहे. परळी मतदारसंघातील परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील एकूण 12 ग्रामपंचायतींची या पहिल्या टप्प्यात निवडणूक होती. त्यापैकी 10 ग्रामपंचायतीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी बाजी मारल्याचा दावा त्यांनी केला आहे. उर्वरित 2 ठिकाणी संमिश्र निकाल आले आहेत.

#DhananjayMunde #Parli #PankajaMunde #GrampanchayatResult #Maharashtra #Beed #NCP

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Sanjay Rathod ‘या’ प्रकरणात सुटले, मिळाली क्लीन चीट !

News Desk

मुख्यमंत्री परतल्यानंतर ‘Matoshree’ वर कडेकोट Police बंदोबस्त!

News Desk

“कॉंग्रेसमधल्या लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं” – SushilKumar Shinde

News Desk