HW News Marathi
व्हिडीओ

EVM Hacking |राजकीय वातावरण ढवळले

अमेरिकेत राहणाऱ्या एका भारतीय सायबर हॅकरने ईव्हीएम हॅकिंगबाबत एक खळबळजनक खुलासा केला आहे. लंडनमध्ये सुरु असलेल्या हॅकेथॉनमध्ये सईद सूजा या सायबर तज्ज्ञानं सोमवारी ईव्हीएम मशीन हॅक केल्या जाऊ शकतात असा दावा केला. भारतात २०१४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजप फक्षाकडून ईव्हीएम मशिन हॅक केल्यामुळेच भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची हत्या झाली होती असा दावा या हॅकरने केलाय. यांनंतर भारतातील राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अजित पवारांनी ‘धोतर फेडतो’ अशी धमकी दिलेल्या ‘या’ नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश! भाजपला धक्का …

News Desk

“…तर त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये”,Sanjay Raut यांचा Shinde गटाला इशारा

News Desk

“महाराष्ट्रात नवीन ‘ED’ चं सरकार बनलंय” – Nana Patole

News Desk