HW News Marathi
व्हिडीओ

Fact Check : अमित शहा यांना हाडांचा कॅन्सर?

आज पुन्हा एकदा आपण सोशल मिडियावर वायरल होणाऱ्या काही बातम्यांपैकी एका बातमीचा पाठपुरावा करणार आहोत…देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अधिकृत ट्विट सारखे दिसणारे एक ट्विट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये म्हटले की, अमित शहांना हाडांचा कॅन्सर झाला आहे. मुस्लिमाचा पवित्र महिना रमजान महिन्यात मुस्लिम बांधव सुद्धा माझ्या आरोग्यासाठी प्रार्थना करतील असे म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘माझा तळतळाट लागेल, एखाद्या मंत्र्याच्या मुलाने आत्महत्या करावी‘स्वप्निलच्या आईचा आक्रोश !

News Desk

“ह्यांच्या मेंदूला लकवा मारलाय”; Chandrakant Patil यांची ठाकरे सरकारवर जहरी टीका

News Desk

Buldhana Constituency | महाराष्ट्रातील ‘या’ ५ गावात मतदानावर बहिष्कार

Atul Chavan