HW Marathi
व्हिडीओ

Fact Check : टोमॅटोवर खरंच तिरंगा वायरस पसलाय? | Tomato | TirangaVirus

आज पुन्हा Fact Check या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण लोकांमध्ये पसरत असलेली आणखी एक अफवा खरी आहे की खोटी याची शहानिशा करण्याचा प्रयत्न करुयात… काही दिवसांपासून महाराष्ट्रात टॉमेटोच्या पीकावर वायरस पसला आहे असे वृत्त एखा हिंदी वाहिनेने दाखवले होते…या त असेही म्हटले गेले की जर हे टॉमेटो लोकांनी खाल्ले तर ते आजारी प़ू शकतात..त्यामूळे किमान वर्षभर तरी लोकांनी टॉमेटो खाऊ नये अशा प्रकारचे हे वृत्त देण्यात आले होते…या वायरसला तिरंगा वायरस असे नाव देण्यात आले..आणि कोरोना वायरस प्रमाणेच हा घातक असल्याचे म्हटले गेले..

Related posts

Farmers’ Protest : आदिवासी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

धनंजय दळवी

हो.. ती ऑडिओ क्लिप माझीच। देवेंद्र फडणवीस

मानसी जाधव

Sachin Sawant | भाजप सीबीआयचा ओपीनियन पोल सारखा वापर करत आहे !

Atul Chavan