HW News Marathi
व्हिडीओ

Shivaji Adhalrao Patil यांच्याकडून Gopichand Padalkar यांच्या बैलगाडा शर्यतीचं समर्थन

बैलगाडा शर्यतीच्या मुद्द्यावरून शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटलांकडून भारतीय जनता पार्टीचे गोपीचंद पडळकर यांचे समर्थन करण्यात आले आहे. तर पंधरा दिवसाचा अल्टिमेटम देण्यात आलेला असून, आंदोलनाचा इशारा देखील केंद्र सरकारला आढळरावांकडून देण्यात आला आहे

#ShivajiAdhalraoPatil #GopichandPadalkar #Sangli #BJP #Shivsena #Bailgada #BailgadaSharyat #Zare #Maharashtra #Hwnewsmarathi

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

News Desk

पंकजा मुंडे थेट रस्त्यावर उतरल्या…भाजप,महाविकासआघाडीबद्दल काय म्हणाल्या ?

News Desk

शेकडो बसगाड्या ते कचोरी, गुलाबजामपर्यंत,अशी आहे शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी

Manasi Devkar