HW News Marathi
व्हिडीओ

Farmer Protest | शेतकऱ्यांचे अर्धनग्न अवस्थेत आंदोलन

खंडाळ्यातील शेतकऱ्यांनी आज मुंबईच्या आझाद मैदानावर अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढला होता. साताऱ्यातील खंडाळा येथून हे शेतकरी किसान मंच संघटनेच्या नेतृत्वात आझाद मैदानावर दाखल झाले होते. भूमी अधिग्रहन करतांना अन्याय झाला असल्याचा आरोप या शेतकऱ्यांकडुन करण्यात आला आहे. यावर उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची भेट घेउन शेतकऱ्यांनी आपलं म्हणणं त्यांच्या समोर मांडल उद्योग मंत्री देसाईंनीही शेतऱ्यांना आश्वासन दिलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#LoksabhaElection2019 Congress- Mohan Joshi pune | २०१९ ला बापटांचा पराभव निश्चित !

Arati More

अजितदादा तुमच्या आमदाराला मस्ती,त्याला वेसण घाला नाहीतर..संजय राऊत विरूद्ध राष्ट्रवादी वाद का झाला?

News Desk

संतप्त शेतकऱ्याने चक्क 1 एकर ऊसाला लावली आग

News Desk