HW News Marathi
व्हिडीओ

फटाके बंदीच्या निर्णयाचे जनतेकडून स्वागत…

दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलीये…त्यात महागाईने जनतेला हैराण केले आहे… फराळासाठी लागणाऱ्या वस्तूचे देखील भाव वाढले आहेत. त्यातच काल सुप्रीम कोर्टाने फटाके विक्रीवर मोठा निर्णय दिला आहे. कमी प्रदूषण करणारे फटाके तयार करण्यात यावेत आणि ते फक्त परवानाधारक विक्रेत्यांनीच विकावेत, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. शिवाय फटाके वाजवण्यासाठी रात्री 8 ते 10 ही वेळ निश्चित करण्यात आली आहे… यावर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांनंतर अजित पवारांनीही फटकारलं ! मग पार्थ पवारांचा बोलविता धनी कोण ?

News Desk

Rohit Pawar संदर्भात काय म्हणाल्या Supriya Sule?

News Desk

“फुटीरांच्या प्रत्येक गटामध्ये एक शिंदे असतो”- Sanjay Raut

News Desk