HW News Marathi
व्हिडीओ

Varun Sardesai यांच्या कार्यक्रमात Yuvasena च्या दोन गटांत हाणामारी

युवासेनेच्या दोन गटांत तुफान हाणामारी झाली आहे. औरंगाबाद मधील संत एकनाथ सभागृहाबाहेर युवासेनेचे दोन्ही गट आपआपसात भिडले. युवासेनेच्या या दोन्ही गटांत नेमक्या कुठल्या विषयांवरुन वाद झाला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. पण या वादामुळे जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. औरंगाबादमधल्या या तुफान हाणामारीचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.

#ShivSena #VarunSardesai #Yuvasena #Aurangabad #ViralVideo #MunicipalCorporation #Elections2022 #Maharashtra #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न”, Raut यांचा आरोप

News Desk

राहुल गांधींच्या Bharat Jodo यात्रेत चालणारे भारत यात्री कोण?

News Desk

Sanjay Raut | आता महाराष्ट्रात ‘ऑपरेशन कमळ’ चालणार नाही !

Gauri Tilekar