HW News Marathi
व्हिडीओ

‘या’ अटींच उल्लंघन केल्याप्रकरणी Raj Thackeray यांच्यवर गुन्हा दाखल

“सुरुवातीपासूनच ज्या पद्दतीने सभेला परवानगी न देणं, जाचक अटी टाकणं सुरु होतं त्यावरुन राज्य सरकारचा राज ठाकरेंना अडकवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसत होतं. सभेला इतकेच लोक असले पाहिजेत अशी अट याआधी टाकली होती का? राज्य सरकारचा पोलिसांवर दबाव असल्याने गुन्हा दाखल झाला आहे. यामधील एकही कलम हे कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही,” असं संदीप देशपांडे म्हणाले

#RajThackeray #MNS #HanumanChalisa #MumbaiPolice #UddhavThackeray #DilipWalsePatil #HWNews

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Jitendra Awhad यांची ED चौकशी लागणार ? Kirit Somaiya यांनी 12 वा खेळाडू म्हणतं दिले संकेत!

News Desk

NCP- Chagan Bhujbal Or Sameer Bhujbal | नाशिकमधून काका की पुतण्या ?

Arati More

खरंच एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये जाणार?

News Desk